Solapur : काँग्रेससह शरद पवारांना धक्का; भगीरथ भालके, अनिल सावंत शिवसेनेच्या वाटेवर; DyCM शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता

Mangalvedha काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढलेले अनिल सावंत हे आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत प्रवेशाची शक्यता वर्तवली जात आहे.
Congress NCP Face Setback in Mangalvedha

Congress NCP Face Setback in Mangalvedha

Esakal

Updated on

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेसला मंगळवेढ्यात मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे भगीरथ भालके आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढलेले अनिल सावंत हे आता शिवसेना शिंदे गटाच्या वाटेवर आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी मंगळवेढ्यात कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत. त्यावेळी या दोन्ही नेत्यांचा प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Solapur politics shift Bhagirath Bhalke and Anil Sawant likely to join Shiv Sena in Shinde presence

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com