pandit deshmukh murder case

pandit deshmukh murder case

esakal

Pandit Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्येपेक्षाही भयंकर, काय होतं पंडित देशमुख हत्याकांड? बाळराजेंवर गंभीर आरोप

Pandit Deshmukh Murder Case Balraje Patil allegations: २००५ च्या पंडित देशमुख हत्याकांडाची पुन्हा चर्चा निर्माण झाली आहे. यातील सर्व आरोप अजून मोकाट आहे. २० वर्ष झाले तरी या प्रकरणात न्याय मिळाला नाही.
Published on

सोलापूर : अनगर नगरपरिषदेच्या बिनविरोध विजयाने भाजपला मोहोळ तालुक्यात मोठे बळ मिळाले असतानाच, राजकारणातील जुने वैर पुन्हा समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने राजन पाटील यांच्या चिरंजीव बाळराजे पाटील यांच्यावर २००५ मधील शिवसेना नेते पंडित देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडातील प्रमुख आरोपी असल्याचा गंभीर आरोप करीत जोरदार हल्लाबोल केला आहे. हा वाद आता सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात प्रचंड तणाव निर्माण करणारा ठरत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com