सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; चार वेळा कार झाली पलटी, चालक जागीच ठार, गाडीचे दरवाजे कापून मृतदेह काढला बाहेर

Fatal Car Accident at Modnimb on Solapur–Pune Highway : मोडनिंब येथे सोलापूर-पुणे महामार्गावर भरधाव क्रेटा कार कठड्यावर आदळून पलटी झाली. यात चालक प्रवीण पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.
Solapur Pune Highway Accident

Solapur Pune Highway Accident

esakal

Updated on

मोडनिंब : भरधाव कारने रस्त्याच्या बाजूस असलेल्या लोखंडी कठड्यास धडक देऊन झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार (Solapur Pune Highway Accident) झाला आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथे पहाटे दीडच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. प्रवीण अण्णासाहेब पाटील (वय ४०) शेळगी, सोलापूर असे अपघातात मृत झालेल्या चालकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Pune Car Crash: Tree Uprooted After High-Impact Collision
Lanja Mumbai Goa Highway accident
A two-year-old girl died after allegedly drowning in a rainwater-filled pit near her house in Daund taluka of Pune district.
Government Employee Dies in Kolhapur Road Accident
Marathi News Esakal
www.esakal.com