Solapur: सोलापूर-पुणे-खडकी टर्मिनस दरम्यान पॅसेंजर ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी; रेल्वे प्रवासी संघटनांकडून आवाहन

Solapur-Pune-Khadki Passenger Train Service : सकाळच्या सत्रात प्रवाशांच्या सोयीसाठी सोलापूर - पुणे - खडकी टर्मिनस फास्ट पॅसेंजर सुरू करावी, अशी मागणी प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी महाव्यवस्थापक मध्य रेल्वे मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे
Solapur-Pune-Khadki Passenger Train Service

Solapur-Pune-Khadki Passenger Train Service

sakal

Updated on

थोडक्यात:

  1. सोलापूर- पुणे- खडकी टर्मिनससाठी सकाळच्या सत्रात फास्ट डेमू पॅसेंजर सुरू करण्याची मागणी केली आहे.

  2. ग्रामीण भागातील मोहोळ, माढा, कुडुवाडी, जेऊर, दौंड आणि इतर ठिकाणांवरून प्रवाशांना पुणे व खडकीसाठी सोयीस्कर सेवा हवी आहे.

  3. सकाळी ५ वाजता सोलापूरहून ही सेवा सुरू झाल्यास प्रवाशांना काम, शिक्षण व आरोग्यासाठी मोठा लाभ होईल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com