Solapur Ration News: मोफत धान्य घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सोलापूरमध्ये १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र; लाभ कायमचा बंद होणार

Solapur Ration Card Holders Face Free Grain Benefit Cut: सोलापूरमध्ये मोफत धान्य योजनेत मोठी गाळणी; चारचाकी, सहा लाखांपेक्षा जास्त उत्पन्न, वयातील विसंगतीमुळे १.११ लाख रेशनकार्डधारक अपात्र ठरून लाभ कायमचा बंद
Solapur Ration Card Verification 111 Lakh Beneficiaries Ineligible Free Foodgrain Supply To Be Stopped Permanently

Solapur Ration Card Verification 111 Lakh Beneficiaries Ineligible Free Foodgrain Supply To Be Stopped Permanently

sakal

Updated on

सोलापूर : केंद्र सरकारकडून अंत्योदय योजनेमधील लाभार्थींना दरमहा (प्रतिकार्ड ३५ किलो, २२ किलो गहू, १३ किलो तांदूळ) व प्राधान्यक्रमातील कुटुंबांना (प्रतिव्यक्ती तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ) मोफत धान्य दिले जाते. मात्र, आता निकषांत न बसणाऱ्या सोलापूर शहरातील ३९ हजार १२२ आणि ग्रामीणमधील ७२ हजार ४८ रेशन कार्डधारकांचे धान्य कायमचे बंद होणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com