

Police Raid in Ankoli Uncovers ₹20 Lakh Cannabis Stock; One Held
sakal
मोहोळ : ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि मोहोळ पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अंकोली येथील एका शेतातील गायीच्या गोठ्यात लपवलेला तब्बल २० लाख १९ हजार २५० रुपयांचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित भैरवनाथ भोसले याला रंगेहाथ पकडले.