पाणी देता का पाणी? नसेल तर गाव विकायचंय, आम्ही कर्नाटकात जातो; सोलापूर, सांगलीतले गावकरी आक्रमक

Water Crisis : सांगलीत एका गावाने पाणी न दिल्यास कर्नाटकात जाऊ असा इशारा दिलाय. तर सोलापूर जिल्ह्यातील एका गावानं थेट गावच विक्रीस काढलंय. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
Water Crisis in Sangli and Solapur

Water Crisis Escalates in Sangli and Solapur Villages

Esakal

Updated on: 

Water Crisis in Sangli and Solapur: राज्यात पावसानं दडी मारल्यानंतर शेतातील पिके करपली आहेत. याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचाही गंभीर प्रश्न निर्माण झालाय. दरम्यान, पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यासाठी अनेक भागात वणवण करण्याची वेळ आली आहे. सांगलीत एका गावाने पाणी न दिल्यास कर्नाटकात जाऊ असा इशारा दिलाय. तर सोलापूर जिल्ह्यातील एका गावानं थेट गावच विक्रीस काढलंय. सांगलीत पाण्यासाठी ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून रास्ता रोको केला. तर सोलापूरच्या माढा तालुक्यात पाण्याअभावी संतप्त ग्रामस्थांनी थेट गावच विक्रीला काढल्याचे फलक लावले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Jat Water Shortage
Krishna River Pollution
Jat Drought Protest
Koyna Dam Water Release
Marathi News Esakal
www.esakal.com