Kumar Ashirwad : सोलापूर परिसरातील कावळ्यांच्या मृत्यूमध्ये घट : जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद; चौपाट्यांबाबत सकारात्मक निर्णय

Solapur News : पशुसंवर्धन विभागासह इतर संबंधित विभागांचा आढावा घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये चौपाट्या व चिकन दुकानांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.
District Collector Kumar Ashirwad addresses the media, announcing positive measures for Chowpatty and the decline in crow deaths in Solapur.
District Collector Kumar Ashirwad addresses the media, announcing positive measures for Chowpatty and the decline in crow deaths in Solapur.Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील कावळे, बगळे, घारी, कबुतरे यांच्या मृत्यूमध्ये घट झाली आहे. दुसरीकडे पार्क चौपाटी व चिकन दुकाने सुरू करण्याचीही मागणी होत आहे. पशुसंवर्धन विभागासह इतर संबंधित विभागांचा आढावा घेऊन येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये चौपाट्या व चिकन दुकानांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com