Destitute Women: साेलापूर जिल्ह्यात जानेवारीपासून वाढल्या ५१४६ निराधार महिला; लाभाची माहिती आता मिळणार क्यूआर कोडवर

‘लाडकी बहीण’मध्ये नव्या लाभार्थींची नोंदणी होत नाही आणि निराधार योजनेत दरमहा लाभार्थी निवडले जातात. त्यामुळे ६५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या विधवा, घटस्फोटित, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांची पसंती ‘लाडकी बहीण’ऐवजी निराधार योजनेलाच आहे.
QR-based digital initiative for welfare schemes launched in Solapur; 5,146 destitute women to benefit from better tracking and access.
QR-based digital initiative for welfare schemes launched in Solapur; 5,146 destitute women to benefit from better tracking and access. Sakal
Updated on

सोलापूर : जुलैपासून सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे १५०० रुपये प्रत्येक महिन्याच्या २५ तारखेपर्यंत लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा होणे अपेक्षित आहे, मात्र तसे होत नाही. दुसरीकडे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थीला तेवढीच रक्कम दरमहा ५ तारखेपर्यंतच मिळते. ‘लाडकी बहीण’मध्ये नव्या लाभार्थींची नोंदणी होत नाही आणि निराधार योजनेत दरमहा लाभार्थी निवडले जातात. त्यामुळे ६५ वर्षांपेक्षा कमी असलेल्या विधवा, घटस्फोटित, दिव्यांग, दुर्धर आजारग्रस्त महिलांची पसंती ‘लाडकी बहीण’ऐवजी निराधार योजनेलाच आहे. त्यामुळे जानेवारीपासून जिल्ह्यात निराधार योजनेत पाच हजार १४६ लाभार्थी वाढले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com