
Solapur Rainfall September
sakal
विठ्ठल एडके
Solapur: यंदा सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात कोकणापेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात १७५ मिमी (१६२ टक्के) तर सप्टेंबर महिन्यात २७४ मिमी (१७९ टक्के) पावसाची नोंद झाली आहे.