

Success Through Dedication: 16 Solapur Students Earn Prestigious CA Qualification
sakal
सोलापूर : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (आयसीएआय) तर्फे घेण्यात आलेल्या मे २०२६ च्या सीए फायनल परीक्षेत तुषार गणेश लड्डा यांनी ३८१ गुणांसह शहरात प्रथम क्रमांक पटकावला.