MPSC Exam Result : एमपीएससीत वाढला सोलापूरचा टक्का! सुपुत्रांनी उंचावला जिल्ह्याचा मान; विविध प्रशासकीय पदांवर निवडी

एमपीएससी २०२४ च्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी (ता. ८) जाहीर झाला. सोलापूर जिल्ह्यातील सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला.
MPSC Exam Result

MPSC Exam Result

sakal

Updated on

उपळाई बुद्रूक - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) २०२४ च्या राज्यसेवा परीक्षेचा अंतिम निकाल बुधवारी (ता. ८) जाहीर झाला. जिल्ह्यातील सुपुत्रांनी उल्लेखनीय यश संपादन करत जिल्ह्याचा मान उंचावला आहे. त्यांची विविध पदांवर निवड झाली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com