

Morning chill grips Solapur as the mercury drops to 15.4°C — cold wave intensifies across the city.
Sakal
सोलापूर : सोलापूर शहर व परिसराच्या किमान तापमानात सलग तिसऱ्या दिवशी घट झाली आहे. दिवसेंदिवस थंडीचा जोर वाढू लागला आहे. सोलापूर व परिसरातील थंडीचा जोर असाच कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.