Solapur Temperature: सोलापूरचा पारा ३५.३ अंशांवर; उन्हाचा चटका वाढू लागला, किमान तापमानातही वाढ, हवामान विभागाचा काय आहे अंदाज?

IMD forecast for Solapur Rising Minimum Temperature: सोलापूरमध्ये तापमानाचा पारा ३५.३ अंशांवर, उन्हाचा चटका वाढला
Heatwave-Like Conditions in Solapur? IMD Issues Weather Update

Heatwave-Like Conditions in Solapur? IMD Issues Weather Update

Sakal
Updated on

सोलापूर : सोलापूर शहर व परिसरातील कमाल तापमानात वाढ झाली आहे. आज सोलापुरात ३५.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. आतापर्यंत सोलापूरच्या तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअसच्या खाली होता, आज पहिल्यांदा तापमानाचा पारा ३५ अंश सेल्सिअस पार झाला आहे. पुढील काही दिवस सोलापूरचे कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिल. गुरुवारपासून (ता. २६) तापमान ३६ अंश सेल्सिअसच्या पुढे जाईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com