

Prathamesh Patil appointed as new director of Sant Damaji Sugar Factory
sakal
मंगळवेढा : कारखान्याची मासिक बैठक कारखाना कार्यस्थळावर अध्यक्ष शिवानंद पाटील यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली त्या बैठकीमध्ये हा ठराव मंजूर झाला. कारखान्याच्या विद्यमान संचालकाच्या पंचवार्षिक निवडणुकीपूर्वी दिवंगत संचालक प्रकाश पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. कारखान्याच्या सभासदांचे सभासदत्व कायम टिकवन्यापर्यंत त्यांनी न्यायालयीन लढा दिला होता देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.