Solapur Airport: तिसऱ्या शहराकडे सोलापूरचे ‘टेक ऑफ’; सोलापूर-हैदराबाद विमानसेवेस आजपासून प्रारंभ, पहिल्याच दिवशी ४५ प्रवासी!

Solapur to Hyderabad flight service start details: सोलापूर विमानतळाची हैदराबादशी नवी हवाई जोडणी; पहिल्याच दिवशी ४५ प्रवाशांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आठवड्यातून चार दिवस सेवा सुरू
Aviation Boost for Solapur: New Hyderabad Route Sees Strong Start

Aviation Boost for Solapur: New Hyderabad Route Sees Strong Start

sakal

Updated on

सोलापूर : सोलापूर विमानतळावरून गोवा, मुंबईनंतर शुक्रवारी (ता. १७) एप्रिलपासून हैदराबाद विमानसेवा सुरू होत आहे. सोलापूर विमानतळ आता गोवा, मुंबईनंतर हैदराबाद या तिसऱ्या आंतरराष्ट्रीय विमानतळाशी जोडले जात आहे. पहिली फ्लाइट हैदराबादहून सायंकाळी ५.३० वाजता सोलापूर विमानतळावर लँड होईल, तर सायंकाळी ६.१० वाजता हैदराबादसाठी टेक-ऑफ करणार आहे. या सेवेमुळे आता सोलापूर हैदराबादशी जोडले जाणार आहे. यामध्ये बहुतांश प्रवासी हे तिरुपतीसाठी जाणारे असल्याचे कळते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com