Solapur Teachers Protest : सोलापूरमध्ये शिक्षकांचा मूक मोर्चा; 'टीईटी' सक्तीविरोधात आवाज

Silent March Against TET Mandate : सर्वोच्च न्यायालयाने ५२ वर्षांपर्यंतच्या शिक्षकांना दोन वर्षांत 'टीईटी' उत्तीर्ण होणे बंधनकारक करत सेवानिवृत्तीची अट घातल्याने, या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी रविवारी मूक मोर्चा काढला.
Silent March Against TET Mandate

Silent March Against TET Mandate

Sakal

Updated on

सोलापूर : सर्वोच्च न्यायालयाने इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील शिक्षकांना (ज्यांचे वय ५२ वर्षांपर्यंत आहे) दोन वर्षांत शिक्षक पात्रता परीक्षा (‘टीईटी’) उत्तीर्ण होण्याचा आदेश दिला. मुदतीत टीईटी उत्तीर्ण न झाल्यास त्यांना सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाईल, असेही आदेशात म्हटले. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने पुनर्विचार याचिका दाखल करावी, या प्रमुख मागणीसाठी रविवारी सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांनी मूक मोर्चा काढला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com