Transgender Case Solapur
esakal
सोलापूर : तृतीयपंथी प्रकाश व्यंकप्पा कोळी (Transgender Case solapur) तथा स्वीटीशी सुजित अप्पासाहेब जमादार (रा. वैद्यवाडी, प्रियंका चौक) याने प्रेम करून विवाह केला. त्यानंतर तो मला सोडून स्वत:चा विवाह करीत असल्याच्या मानसिक तणावातून स्विटीने आत्महत्या केली.