Umesh Patil’s Car Sparks Controversy in Solapur : महाराष्ट्रात केवळ 288 विधानसभा सदस्य आणि 78 विधान परिषद सदस्यांनाच त्यांच्या अधिकृत वाहनावर 'आमदाराचा लोगो' वापरण्याची परवानगी आहे.
Umesh Patil Car Controversy : सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या गाडीवर 'आमदाराचा लोगो' (Fake MLA Logo) लावल्याचा प्रकार उघडकीस आला असून, या घटनेने मोठी चर्चा रंगली आहे.