
Dhammachakra Pravartan Day
esakal
सोलापूर : शांततेत बुद्ध वंदनेने लेझीमच्या ठेक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मिरवणुकीस छत्रपती शिवाजी महाराज चौकातून प्रारंभ करण्यात आला. तसेच चार हुतात्मा पुतळा चौकामार्गे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मिरवणूक आल्यानंतर डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून सांगता करण्यात आली. या मिरवणुकीत सुमारे २५ मंडळांनी सहभाग नोंदवला.