Solapur : वाहन परवाना नूतनीकरण झाले सोपे

पत्ता बदलणेही झाले सहज शक्य; घरबसल्या काढा आता लायसन
solapur
solapurSakal
Updated on

सोलापूर : ड्रायव्हिंग लायसन्स तयार केल्यानंतर त्याचे वेळोवेळी नूतनीकरण करावे लागते. एक काळ असा होता की, ड्रायव्हिंग लायसन्सचे नूतनीकरण करण्यासाठी आरटीओ कार्यालयाच्या वाहन चालकांना हेलपाटे मारावे लागत होते. पण, आता परिवहन विभागाने नियमात बदल करून वाहन चालविण्याचा परवाना मिळण्याची प्रक्रिया अगदी सोपी केली आहे.

आता तुम्ही तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचे ऑनलाइन नूतनीकरण घर बसल्या करू शकता. यासाठी तुम्हाला काही पायऱ्या (स्टेप्स) नुसार काम करावे लागेल. परिवहन विभागाच्या नव्या नियमावलीनुसार, तुम्ही आता आरटीओ कार्यालयात न जाता https://parivahan.gov.in/parivahan या लिंकवर क्लिक करून ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करता येणार आहे. नियमांनुसार, तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर, तुम्हाला ३० दिवस नूतनीकरणासाठी मिळतात. दरम्यान तुम्हाला नूतनीकरणासाठी अर्ज करणे आवश्यक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

6,000 Litres of Fuel a Year! Know the Official Facilities for Solapur ZP President
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds
 Inspector of Police
MLA Dr. Babasaheb Deshmukh
Marathi News Esakal
www.esakal.com