Solapur ZP Result : 3 आमदार, 8 माजी आमदार; भाजपची कामगिरी दमदार, 64 वर्षांनंतर झेडपीत फुलले कमळ, बार्शी, मंगळवेढा, उ. सोलापुरात विरोधकांना व्हाईटवॉश

BJP Secures First-Ever Independent Power in Solapur Zilla Parishad : सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपने ६८ पैकी ३९ जागा जिंकत इतिहास रचला असून पहिल्यांदाच स्वबळावर सत्ता मिळवली आहे.
Solapur Zilla Parishad Election Result

Solapur Zilla Parishad Election Result

esakal

Updated on

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेत १९६२ पासून भाजपला स्वबळावर सत्ता मिळाली नव्हती. ही सल यंदाच्या निवडणुकीत भरून निघाली आहे. ६८ पैकी ३९ जागा जिंकत भाजपने पहिल्यांदाच जिल्हा परिषदेत (BJP Solapur Victory) स्वबळावर सत्ता मिळविली आहे. त्यासाठी भाजपचे तीन विद्यमान आमदार, सहा माजी आमदार आणि मित्रपक्षांच्या दोन माजी आमदारांनी मेहनत घेतली. बार्शी तालुक्यात भाजपचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जिल्हा परिषदेच्या सहापैकी सहा जागा (Solapur Zilla Parishad Election Result) जिंकल्या. तसेच तालुक्याच्या पंचायत समितीवरही भाजपचे कमळ फुलविले.

Loading content, please wait...

Related Stories

Political Heat Rises in Solapur; Decision on MLC Candidate Likely Soon
Political Shift in Solapur: BJP, AIMIM Take Control of Key Committees
BJP Race Heats Up for Maharashtra Legislative Council 2026 Seats
Solapur ZP Leads by Example; Chief Minister Honours CEO for Outstanding Work
Marathi News Esakal
www.esakal.com