

Political Buzz in Solapur: President, Vice President Elections Today
esakal
-हुकूम मुलाणी
मंगळवेढा : पंचायत समिती सभापतीच्या निवडीनंतर जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदावर कुणाला संधी मिळणार याची चर्चा जिल्ह्यात होत असताना मंगळवेढ्यात कुणाचा नंबर लागणार याची चर्चा तालुक्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली.