solapur politicians
sakal
मंगळवेढा - सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष होण्यासाठी आता अनेक जण इच्छुक होऊ लागले अध्यक्षपदाच्या शर्यतीत मंगळवेढ्यातील हीच नावे देखील आता चर्चेत येऊ लागली मात्र त्यापूर्वी त्यांना जिल्हा परिषद सदस्याच्या निवडणुकीची शर्यत पार करावी लागणार आहे. त्यामुळे सदस्य होण्यासाठीच्या हालचालीला गती येऊ लागली.