Solapur Mumbai flight: सोलापूर-मुंबई विमानसेवा १ सप्टेंबरपासून होणार सुरू; कंपनीकडून दिलासा, सप्टेंबर महिन्यातील सोलापूर ते मुंबई प्रवासासाठी तिकीट बुकिंग सुरू

Solapur airport direct flights to Mumbai from September: नाईट लॅंडिंग व दृश्यमानतेच्या अडचणींमुळे ६२ दिवस सेवा बंद; स्टार एअरचा दिलासा, १ सप्टेंबरपासून सोलापूर-मुंबई उड्डाणे पुन्हा सुरू, तिकीट बुकिंगला उत्स्फूर्त प्रतिसादाची अपेक्षा
Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live

Solapur Airport to Mumbai Flights Begin September 1, Booking Now Live

sakal

Updated on

सोलापूर: नाईट लॅंडिंग व दृश्यमानतेचे कारण सांगून २८ जून ते ३१ ऑगस्ट असे सलग ६२ दिवस मुंबई विमानसेवा बंद ठेवण्याचा निर्णय स्टार एअर कंपनीने घेतला आहे. पण कंपनीकडून सोलापूरकरांना दिलासा देणारा निर्णय घेत १ सप्टेंबरपासून पुन्हा एकदा स्टार एअर कंपनी सोलापूरकरांच्या सेवेत येणार आहे. १ सप्टेंबरपासूनचे तिकीट बुकिंग सुरू करण्यात आले आहे. कंपनी व तिकीट बुकिंग एजन्सीकडून या वृत्तास दुजोरा देण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com