UPSC Success Story: जिद्द, मेहनत आणि धाडसी निर्णय; यूपीएससी आयएफएस परीक्षेत अभिषेक कत्ते यशस्वी, देशसेवेची ओढ ठरली यशाची गुरुकिल्ली..

Hard work and determination lead to UPSC IFS success: सॉफ्टवेअर इंजिनिअरची सुरक्षित नोकरी सोडून अभिषेक कत्तेने यूपीएससी आयएफएसची वाट धरत वनसेवा, पर्यावरण आणि वन्यजीव संवर्धनासाठी स्वतःला वाहून घेण्याचा धाडसी निर्णय घेतला
Hard Work and Determination Pay Off as Solapur Youth Clears UPSC IFS Exam

Hard Work and Determination Pay Off as Solapur Youth Clears UPSC IFS Exam

sakal

Updated on

सोलापूर : हातात आलेली सॉफ्टवेअर इंजिनिअरची नोकरी, कॉर्पोरेट जगतातील झगमगाट आणि सुखवस्तू आयुष्य बाजूला ठेवत सोलापूरच्या एका तरुणाने देशसेवेचा मार्ग निवडला. सोलापूरचा सुपुत्र अभिषेक योगीराज कत्ते याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या भारतीय वन सेवा (आयएफएस) परीक्षेत यश संपादन करत ‘क्लास वन’ अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे. त्याच्या या यशामुळे सोलापूरच्या शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Hard Work Pays Off: Farmer’s Son Selected as Indian Air Force Flying Officer
Rare white mongoose spotted in Maharashtra
Indian Fox rescued after heatstroke in Beed
Affirmative Action Matrix: Empowering Scheduled Caste Candidates in Union Civil Services
Marathi News Esakal
www.esakal.com