Solapur to Raigad Cycle Journey : सोलापुरातील वसंत नगरातील इंडियन मॉडेल स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी धैर्य गोरे याने शिवजयंती निमित्त सोलापूर ते रायगड सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण केली
Solapur to Raigad Cycle Journey :सोलापुरातील वसंत नगरातील इंडियन मॉडेल स्कूलचा इयत्ता नववीचा विद्यार्थी धैर्य गोरे याने शिवजयंती निमित्त सोलापूर ते रायगड सायकल वारी यशस्वीपणे पूर्ण केली. धैर्य गोरे हा वयाच्या सातव्या वर्षापासून सायकलिंग करतो.