Solapur Rape Case : धक्कादायक प्रकार! 'साेलापूर जिल्ह्यात ३ दिवसांत एका मुलीवर अत्याचार'; सात महिन्यांत ३६ तर विनयभंगाच्या ४४ घटना

Rising Sexual Crimes in Solapur: काही गुन्ह्यांमध्ये कौटुंबिक वाद, पूर्ववैमनस्य, प्रॉपर्टीचा वाद अशा कारणातूनही कायद्याचा आधार ‘पॉक्सो’अंतर्गत फिर्यादी दाखल होत असल्याचे पोलिस अधिकारी सांगतात. गुन्ह्याच्या मूळाशी गेल्यावर तपास अधिकाऱ्यांना तसे अनुभव आले आहेत.
Police investigating rising sexual crime cases in Solapur district
Police investigating rising sexual crime cases in Solapur districtesakal
Updated on

सोलापूर : अल्पवयीन मुलींवर अत्याचार प्रकरणात कायदा कडक असतानादेखील बालिकांवरील अत्याचार व तिच्या विनयभंगाचे प्रमाण कमी झालेले नाही. सोलापूर शहरात गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षातील सात महिन्यात प्रत्येक तीन दिवसातून एकदा अल्पवयीन मुलीवर अत्याचार किंवा विनयभंग झाल्याची घटना घडली आहे. मागच्या वर्षीही ‘पोक्सो’अंतर्गत दाखल गुन्ह्यांचे प्रमाण जवळपास असेच होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com