Solapur Gram Suraksha: सोलापूर जिल्ह्यात निधीअभावी 'ग्राम सुरक्षा यंत्रणा' बंद; ११.७१ लाख ग्रामस्थांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह!

Gram Suraksha Yojana latest news Maharashtra: निधीअभावी ग्राम सुरक्षा यंत्रणा ठप्प; १,०३० ग्रामपंचायतींतील ११.७१ लाख ग्रामीण नागरिक तात्काळ मदत, आपत्कालीन सूचना व समन्वयाविना असुरक्षिततेच्या छायेत
Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds

Emergency Rural Safety System Suspended in Solapur Over Lack of Funds

esakal

Updated on

-राजशेखर चौधरी

अक्कलकोट: ग्रामीण भागातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ सूचना, मदत आणि समन्वय उपलब्ध करून देणारी ‘ग्राम सुरक्षा यंत्रणा’ आर्थिक अडचणींमुळे ग्रामपंचायतींकडून नियमित निधीची तरतूद व देयकांची पूर्तता होत नसल्याने ही अत्यंत उपयुक्त सेवा आज ता. 30 जुनपासून बंद करण्याचा निर्णय घेण्याची वेळ यंत्रणा व्यवस्थापनावर आली आहे.'बहुदा जगातील सर्वोत्तम आपत्कालीन संपर्क यंत्रणा ' हे ब्रीद घेऊन काम करणारी यंत्रणा बंद झाल्याने येत्या संकटकाळात मदत कशी होईल याची काळजी मात्र नागरिकांना लागली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com