
Agriculture News
Sakal
मंगळवेढा : प्रकल्पासाठी भाळवणी व जालिहाळ येथील संपादित केलेल्या जमिनीत पाण्याचे व्यवस्थापन न केल्यामुळे त्याचा फटका लगतच्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाला बसला आहे. परंतु कंपनीने यावर हात वर केल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी सौर प्रकल्पातील वीज पुरवठा बंद ठेवला.