Ujani Dam: दक्षिण सोलापुरातील शेतकऱ्यांना गुड न्यूज! मंद्रूपसह ६ तलावांत उजनीचे पाणी पोहोचले; पाणीटंचाईला मोठा दिलासा

Ujani Water Reaches Six Lakes in South Solapur: दक्षिण सोलापुरातील सहा तलावांत उजनीचे पाणी; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
South Solapur Water Crisis Eases as Ujani Water Reaches Mandrup and Five Other Lakes for Farmers and Villagers

South Solapur Water Crisis Eases as Ujani Water Reaches Mandrup and Five Other Lakes for Farmers and Villagers

sakal

Updated on: 

दक्षिण सोलापूर: दुष्काळी परिस्थितीमुळे पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या दक्षिण सोलापूर तालुक्यातील प्रमुख तलावांमध्ये अखेर उजनीचे पाणी पोहोचले आहे. मंद्रूप, निंबर्गी, शिरवळ (जै.), आचेगाव, हणमगाव अन् रामपूर येथील तलावांमध्ये पाणी आल्याने शेतकरी, पशुपालक अन् नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com