Solapur Accident: भरधाव कारची ऊस ट्रॉलीला भीषण धडक; पाच जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक, साेलापूरकडे जाताना घडली घटना!

Major highway accident while travelling to Solapur: सोलापूर अपघात: भरधाव कारची उसाच्या ट्रॉलीला धडक; पाच जखमी, दोघांची प्रकृती गंभीर
High-Speed Collision Leaves Five Injured Near Solapur

High-Speed Collision Leaves Five Injured Near Solapur

Sakal

Updated on

-राजकुमार शहा

मोहोळ : भरधाव जाणाऱ्या कारने उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला पाठीमागून धडक देऊन झालेल्या अपघातात पाच जण जखमी झाले, त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना सोलापूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. हा अपघात शनिवार ता 14 रोजी पहाटे सव्वा पाच वाजता मोहोळ पोलीस ठाण्याजवळील ब्रिजवर झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com