Solapur ST Caste Certificate: चक्क दिवसात मिळविले एस.टी. जात प्रमाणपत्र; ‘उत्तर’च्या प्रांताधिकाऱ्यांकडे तक्रार; खोटी कागदपत्रे जोडली अन् काय घडलं!

government office corruption caste certificate fraud India: खोट्या कागदपत्रांवर अवघ्या एका दिवसात एस.टी. जात दाखला; सरपंच सोनाबाई कोळी यांच्यावर फसवणुकीचे आरोप, दाखला रद्द व गुन्हा दाखल करण्याची मागणी
Probe Demanded After ST Certificate Issued in Just One Day

Probe Demanded After ST Certificate Issued in Just One Day

sakal

Updated on

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत सरपंच सोनाबाई कोळी यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे एका दिवसात एस.टी. जात प्रमाणपत्र मिळवून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप पुढे आला आहे. या दाखल्याची चौकशी करून तो रद्द करावा, अशी मागणी सूरज खडाखडे यांनी उपविभागीय अधिकारी कार्यालय क्रमांक एक यांच्याकडे केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com