Ladki Bahin Yojana sakal
सोलापूर
Ladki Bahin Yojana : राज्य सरकारकडून महिलेची थट्टा; महिला दिनी लाडकी बहीण योजनेचे फक्त 500 रुपये जमा
Women's Day 2025 : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३ हजार रुपये येण्याची अपेक्षा असताना सरकारने फक्त ५०० रुपये जमा करून महिलांची थट्टा केल्याचा आरोप केला जात आहे.
हुकूम मुलाणी
मंगळवेढा ता. 8 सकाळ वृत्तसेवा गेली महिन्यापासून मुख्यमंत्री लाडकि बहीण योजनेचा फेब्रुवारी व मार्च चे तीन हजार रुपये हप्ता जमा होण्याची चर्चा असताना चक्क या योजनेअंतर्गत पाचशे रुपये हप्ता बँक खात्यावर जमा करून सरकारने लाडक्या बहिणीची महिला दिनी थट्टाच करण्याचा प्रयत्न केला आहे.

