

Minister Bharat Gogawale inspects fruit orchards in Madha, interacting with farmers and reviewing crop conditions.
sakal
सोलापूर: रोजगार हमी योजना, फलोत्पादन खारभूमी विकासमंत्री भरत गोगावले यांनी माढा तालुक्यातील सुर्ली व अकोले खुर्द येथे केळी, डाळिंब व पेरू उत्पादक शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. शासन शेतकऱ्यांसोबत असल्याचेही त्यांनी सांगितले.