Banana Crop Damage: क्षणात होत्याचे नव्हते! वादळाने ४०० एकरांवरील केळी पीक जमीनदोस्त; शेतकरी हवालदिल, लवंग परिसरात कोट्यवधींचे नुकसान

Storm destroys 400 acres of banana crop in Lavang region: वादळी वाऱ्याने विक्रीस तयार केळीचे मळे क्षणात उद्ध्वस्त; वाघोलीसह सहा-सात गावांतील शेतकरी कोट्यवधींच्या तोट्याने हतबल
Nature's Fury Strikes Farmers: Banana Fields Destroyed Across Several Villages

Nature's Fury Strikes Farmers: Banana Fields Destroyed Across Several Villages

sakal

Updated on

लवंग : ५ जून रोजी सायंकाळी साडेपाचनंतर झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वाघोली, वाफेगाव, बाबळगाव, संगम, गणेशगाव, तांबवे व लवंग परिसरातील सुमारे ३५० ते ४०० एकरांवरील विक्रीस तयार असलेले केळी पीक जमीनदोस्त झाले. घडांच्या ओझ्यामुळे केळीची झाडे मोठ्या प्रमाणात कोसळल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com