

MLA Vijaykumar Deshmukh speaks on party’s journey of struggle and success.
sakal
सोलापूर: शून्यापासून ते शिखरापर्यंतचा पक्षाचा प्रवास संघर्षाचा आणि कसोटीचा होता. कोणत्याही संकटात देव, देश आणि धर्माच्या कार्यात आपण कधीही मागे वळून पाहिले नाही. अविरतपणे कर्तव्याला प्राधान्य देत कार्य केल्यामुळे आज पक्षाची सुवर्ण वाटचाल सुरू आहे, प्रतिपादन आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले.