Ujani Dam: पाण्याखाली ४० वर्षे, तरीही अभेद्य! उजनीतील पळसदेव मंदिराचा स्थापत्य चमत्कार, जलाशयातील लपलेले वैभव उघड, अद्वितीय वारसा..

Ancient Yadava-era temple submerged for 40 years: उजनी धरणाच्या जलाशयातून पुन्हा अवतरलेले यादवकालीन पळसदेव शिवमंदिर; सप्तभूमिज शैली, हेमाडपंती बांधकाम आणि रामायणातील कोरीव प्रसंगांनी नटलेला स्थापत्य चमत्कार पर्यटकांना भुरळ घालतो.
Ujani Water Recedes, Unveiling the Magnificent Yadava-Era Palsadev Shiva Temple

Ujani Water Recedes, Unveiling the Magnificent Yadava-Era Palsadev Shiva Temple

sakal

Updated on

सोलापूर : उजनी धरणाच्या अथांग जलाशयाने आपल्या कवेत घेतलेले ऐतिहासिक आणि प्राचीन ''पळसदेव शिवमंदिर'' (सरडेश्वर मंदिर) सध्या पर्यटकांचे आणि इतिहासप्रेमींचे मुख्य आकर्षण ठरत आहे. उजनी धरणाची पाणी पातळी घटल्याने प्राचीन यादवकालीन पळसेदव मंदिर पाहण्याची संधी पर्यटकांना मिळत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com