Sujat Ambedkar: ईव्हीएम लोकशाहीला घातक : सुजात आंबेडकर; सोलापुरात जनआक्रोश मोर्चा

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास आणि चार हुतात्मा पुतळ्यास आंबेडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या मोर्चा सुरुवात झाली.
EVMs Dangerous for Democracy: Sujat Ambedkar Leads Protest in Solapur
EVMs Dangerous for Democracy: Sujat Ambedkar Leads Protest in SolapurSakal
Updated on

सोलापूर : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्वांना मताचा अधिकार दिला आहे. मात्र, ईव्हीएम घोटाळ्याद्वारे संवैधानिक मताचा अधिकार काढून घेतला जात आहे. सेटिंग करून हवे त्याने मते मिळविली तर लोकशाही धोक्यात येईल व यामुळे हुकूमशाही येईल, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com