Solapur: तुकाराम मुंढेंच्या कारवाईची धास्ती, भेसळयुक्त दूधाचा टँकर कालव्यात ओतला; उग्र वासाने नागरिक त्रस्त

Suspected Adulterated Milk Dumped into Canal in Pandharpur: पंढरपूर तालुक्यातील सुपली येथे सुमारे २० हजार लिटर संशयित भेसळयुक्त दूध कालव्यात सोडल्याची घटना समोर आली आहे.
Solapur

Solapur

esakal

Updated on

पंढरपूर: तालुक्यातील सुपली येथील उजनी उजवा कालव्यात अज्ञातांनी सुमारे २० हजार लिटर भेसळयुक्त दूध सोडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. कालव्यात मोठ्या प्रमाणावर दूध साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. लहान मुलांच्या आरोग्यावरही याचा परिणाम झाल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com