

Pandharpur police investigating a shocking family murder case involving a married woman.
Sakal
करकंब : बाळंतपणाचा खर्च माहेरील लोकांनी दिला नाही म्हणत तसेच चारित्र्यावर संशय घेऊन पती, सासू, सासऱ्याने विवाहितेचा गळा आवळून खून केला. पंढरपूर तालुक्यातील करोळे येथे सोमवारी (ता. १९) ही घटना घडली. खून केल्यानंतर सदर विवाहितेने आत्महत्या केल्याचा बनाव रचण्यात आला होता.