Pune Solapur Highway: ‘स्वाभिमानी’च्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल; पुणे-सोलापूर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केल्याचे प्रकरण

Case Filed After Swabhimani Protest on Pune Solapur Highway: रास्ता रोको आंदोलन भोवले; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
Maharashtra News Swabhimani Sanghatana Office Bearers Face Police Case After Road Block Agitation on Pune Solapur Highway

Maharashtra News Swabhimani Sanghatana Office Bearers Face Police Case After Road Block Agitation on Pune Solapur Highway

sakal

Updated on: 

टेंभुर्णी: चालू गळीत हंगामात उसाला प्रतिटन साडेपाच हजार रुपये दर मिळावा, या मागणीसाठी पुणे-सोलापूर महामार्गावरील भीमानगर येथे विनापरवाना रास्ता रोको आंदोलन करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याप्रकरणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या २० पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह अन्य ५० ते ६० अनोळखी व्यक्तींविरुद्ध टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com