Mohol Bribery Case: ३३ हजारांच्या लाचप्रकरणी तलाठी रंगेहाथ जेरबंद; मोहोळ तालुक्यातील महसूल विभागात खळबळ, अवैध मुरूम उपसा अन्..

Corruption case involving talathi in Solapur District: अवैध मुरूम उपशावर कारवाई थांबवण्यासाठी ३३ हजारांची लाच; सापळा रचून तलाठी जाधव रंगेहात अटक, महसूल विभागात खळबळ
Bribery Case Exposed: Talathi Arrested While Taking ₹33,000 in Mohol Taluka

Bribery Case Exposed: Talathi Arrested While Taking ₹33,000 in Mohol Taluka

sakal

Updated on

उपळाई बुद्रूक : मोहोळ तालुक्यातील वाफळे गावाच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध मुरूम उपश्यावर कारवाई न करण्यासाठी ३३ हजार रुपयांची लाच मागणाऱ्या तलाठ्याला सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने विठ्ठलवाडी (ता. माढा) येथे रंगेहाथ पकडले. सुदर्शन जाधव (तलाठी, वाफळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.\

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com