Ajay Gade
sakal
मंगळवेढा - तालुक्यातील 183 शाळेमध्ये शिक्षकांची 78 पदे रिक्त असताना कार्यरत शिक्षकांमधून 101 शिक्षकांची मतदार पुनर्रचना सर्वेक्षणासाठी नेमणूक केल्यामुळे तालुक्यातील शिक्षणाचा खेळखंडोबा झाला असून, शिक्षकांना बीएलओ कामातून मुक्त करावे. अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रांत अधिकारी बी. आर. माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.