Solapur : टेंभुर्णी पोलिसांचा महानिरीक्षकांकडून सन्मान; सव्वा सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत

उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के याच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.
"IG honors Tembhurni Police for recovering property worth ₹7.25 lakh during a successful operation."
"IG honors Tembhurni Police for recovering property worth ₹7.25 lakh during a successful operation."Sakal
Updated on

टेंभुर्णी : जबरी चोरीच्या गुन्ह्याचा जलदगतीने तपास करून आरोपींना गजाआड केले व आरोपींकडून या चोरीसह चार गुन्हे उघडकीस आणून सुमारे सव्वा सात लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. या उत्कृष्ट कामगिरीबद्दल विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी व पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते टेंभुर्णीचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, उपनिरीक्षक कुलदीप सोनटक्के याच्यासह तपास पथकातील कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com