Nagnath jadhav
sakal
टेंभुर्णी - घरासमोर गाडी पार्किंग करण्याचे कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यासाठी गेलेला नागनाथ मच्छिंद्र जाधव (वय- 41 रा.वेणेगांव ता.माढा) यास शिवीगाळी करून खाली पाडून हाताने, लाथाबुक्क्याने मारहाण करून चाकूने पाटीत व मांडीवर भोकसून त्याचा खून करण्यात आला.