
टेंभुर्णी : अरण येथील दहा वर्षीय कार्तिक खंडाळे याच्या खून प्रकरणाच्या तपासात आणखी एक सत्य समोर आले. कार्तिकच्या दुसरा चुलतभाऊ सचिन महादेव खंडाळे (वय २४, रा. अरण, ता. माढा) यास टेंभुर्णी पोलिसांनी अटक केली केली. तोच या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे.