
"Farmers in Barshi stop Minister Gogavale’s car during inspection; Rajendra Raut pacifies agitators."
Sakal
बार्शी: शेतकऱ्यांना अनुदान मिळालेच पाहिजे, पीकविमा मिळालाच पाहिजे, एकरी ५० हजार रुपये अनुदान मिळालेच पाहिजे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या आहेत, अशी घोषणाबाजी करीत बार्शीतील शेतकऱ्यांनी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांच्या गाड्यांचा ताफा अडवली.