mp praniti shinde
sakal
मंगळवेढा - ईव्हीएम आणि वोटचोरी त्याचबरोबर शासकीय यंत्रणेला हाताशी धरून विरोधकाला कमजोर करून भाजप सत्तेवर येत आहे. त्यासाठी लोकांमधूनच क्रांती होणे आवश्यक आहे असे प्रतिपादन खा. प्रणिती शिंदे यांनी मंगळवेढ्यात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.