
सोलापूर : सोलापूर रेल्वे स्थानकाचे मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण झालेले आहे. नव्याने पार्किंगसाठी मोठी जागा विकसित केलेले असून या रिकाम्या जागेला मद्यपींनी आपला अड्डा बनविले आहे. या मोकळ्या जागेत रात्री अनेक मद्यपी दारू पीत असतात. जाताना दारूच्या बाटल्या तिथेच टाकतात.